गुलाम मोहम्मद शाह
गुलाम मोहम्मद शाह किंवा गुल शाह (२० जुलै १९२० – ६ जानेवारी २००९) हे एक भारतीय राजकारणी होते. शाह यांनी अवामी नॅशनल कॉन्फरन्स या नवीन पक्षाची स्थापना केली होती. २ जुलै १९८४ ते ६ मार्च १९८६ दरम्यान जम्मू आणि काश्मीर राज्याचे ५ वे मुख्यमंत्री होते.[१] त्यांचे मेहुणे फारुख अब्दुल्ला यांच्यानंतर ते पदावर होते. शाह यांचे सासरे शेख मोहम्मद अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे संस्थापक होते, ज्यापैकी शाह एकेकाळी ज्येष्ठ सदस्य होते. शाह यांचे ६ जानेवारी २००९ रोजी श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.[२][३]
Indian politician (1920-2009) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै २०, इ.स. १९२० श्रीनगर | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जानेवारी ६, इ.स. २००९ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
वैवाहिक जोडीदार |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ Austin, Granville (1999). Working a Democratic Constitution - A History of the Indian Experience. New Delhi: Oxford University Press. pp. 546. ISBN 019565610-5.
- ^ Chawla, Prabhu (July 31, 1984). "There is not even a single area in which Kashmir has not suffered: G.M. Shah". India Today (इंग्रजी भाषेत). 2020-12-16 रोजी पाहिले.
- ^ Majid, Zulfikar (14 March 2015). "Former CM G M Shah is no more". Greater Kashmir (इंग्रजी भाषेत). 2021-12-20 रोजी पाहिले.