गुरदासपूर

पंजाबमधील एक शहर

गुरदासपूर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.

हे शहर गुरदासपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २२,९९,०२६ इतकी होती.