गुण गाईन आवडी (पुस्तक)
'गुण गाईन आवडी' हे पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे.
गुण गाईन आवडी | |
लेखक | पु. ल. देशपांडे |
भाषा | मराठी |
प्रकाशन संस्था | मौज प्रकाशन |
प्रथमावृत्ती | १९७५ |
चालू आवृत्ती | १३ (२०१०) |
आय.एस.बी.एन. | 81-7486-041-X |
’माझ्या कुंडलीत ज्योतिष्यांना न दिसणारा एक फार मोठा भाग्ययोग आहे. मला प्रत्यक्ष किंवा असामान्य कर्तृत्वाच्या रूपाने अप्रत्यक्ष भेटलेली माणसे हे ह्याच भाग्ययोगाचे फल आहे. त्यांपैकी काही माणसांचे हे गुणगान आहे.’ - पु.ल.
अनुक्रमणिका : प्रकरणाचे नाव, पूर्वप्रसिद्धीचा महिना आणि पृष्ठक्रमांक-
१. - केशवराव दाते - फेब्रुवारी ७२ - १
२. - माझे एक दत्तक आजोबा - दिवाळी ६७ - १३
३. - भास्करबुवा बखले - ऑक्टोबर ६९ - २४
४. - हे देवाघरचे लेणे - जानेवारी ६९ - ३६
५. - बाबा आमटे : एक विज्ञानयोगी - मे ६८ - ४५
६. - एक गाण्यात राहणारा माणूस - एप्रिल ७३ - ६०
७. - एका जुन्या सैन्याचा सेनापती - डिसेंबर ६७ - ६७
८. - आनंदयात्री बाकीबाब - दिवाळी ७० - ७३
९. - स्वरूपसुंदर बापू माने - फेब्रुवारी ७३ - ८७
१०. - ’मुली, औक्षवंत हो!’ - एप्रिल ६७ - ९३
११. - डॉ. लोहिया : एक रसिक तापस - मार्च ६८ - १००
१२. - वसंत पवार - दिवाळी ६५ - १०६
१३. - पं. वसंतखाँ देशपांडे - मे ७० - १११
१४. - इरावतीबाई : एक दीपमाळ - ऑगस्ट ७० - १२४
१५. - मंगल दिन आज - एप्रिल ७४ - १३३