गुजराती विकिपीडिया ही विकिपीडियाची गुजराती भाषेतील आवृत्ती आहे जी विकिमीडिया फाउंडेशन द्वारे चालविली जाते.

गुजराती विकिपीडिया
गुजराती विकिपीडियाचे संस्थाचिन्ह
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा गुजराती
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://gu.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०