गूगल मॅप्स
(गुगल मॅप्स या पानावरून पुनर्निर्देशित)
गूगल मॅप्स ही गुगलने आंतरजालावर उपलब्ध केलेली नकाशे पाहण्याची आणि त्यावर ठिकाणे शोधण्याची प्रणाली आहे.. ही सुविधा गुगलच्या कोणत्याही नोंदणीकृत सदस्याला फुकट वापरता येते.
गूगल मॅप्स | |
उपलब्ध भाषा | बहुभाषी |
---|---|
मालक | गूगल |
निर्मिती | गूगल |
दुवा | http://maps.google.com |
अनावरण | ८ फेब्रुवारी २००५ |
सद्यस्थिती | चालू |
वैशिष्ट्ये
संपादनगुगल मॅप्स हा एक एप देखील आहे. हा एप अँड्रॉइड मोबाईल मधील प्ले स्टोअर येथे उपलब्ध असतो.गुगल मॅप्स मध्ये नवनवीन फिचर उपलब्ध आहे. याच्याद्वारे आपणास कोणत्याही रस्त्याचे नावे, नगराची नावे, दुकानांची नावे, वास्तूंची नावे मंदिरांची नावे आंतरजालाशी जोडता येतात.हा एक प्रकारचा डिजिटल दिशादर्शक म्हणून काम करतो. आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे,त्या ठिकाणचे आंतर आपल्याला सहज कळते. कागदी नकाशाची गरज पडत नाही.[१]
हे सुद्धा बघा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ Beginning Google Maps Applications with PHP and Ajax. Berkeley, CA: Apress. pp. 3–11. ISBN 978-1-59059-707-1.