गिल्बर्ट पार्कहाउस

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

विल्यम गिल्बर्ट ॲंथोनी पार्कहाउस (ऑक्टोबर १२, इ.स. १९२५:स्वान्सी, वेल्स - ऑगस्ट १०, इ.स. २०००:कार्मार्थेन, वेल्स) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून सात कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.