गारगोटी (कोल्हापूर)
गारगोटी कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आणि तालुक्याचे ठिकाण आहे.गारगोटी शहराची लोकसंख्या १५ हाजार इतकी आहे. हे शहर कोल्हापूरपासुन ५५ किमी तर किल्ले भूदरगडपासून १० कि.मी अंतरावर आहे . रांगणा किल्ला येथून जवळ आहे.
हा लेख कोल्हापूर जिल्ह्यातील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गारगोटी (निःसंदिग्धीकरण).