गारगोटी (कोल्हापूर)
(गारगोटी, कोल्हापूर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
गारगोटी कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आणि तालुक्याचे ठिकाण आहे.गारगोटी शहराची लोकसंख्या १५ हाजार इतकी आहे. हे शहर कोल्हापूरपासुन ५५ किमी तर किल्ले भूदरगडपासून १० कि.मी अंतरावर आहे . रांगणा किल्ला येथून जवळ आहे.
हा लेख कोल्हापूर जिल्ह्यातील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गारगोटी (निःसंदिग्धीकरण).