गारा एक राग. हा राग खमाज थाटातून निघतो. याचा आरोहवरोह सात स्वरांचा असतो. म्हणून याची जाती संपूर्ण-संपूर्ण आहे. याचा वादीषड्ज व संवादी पंचम आहे. हा राग सार्वकालिक आहे. याच्या आरोहात तीव्र गंधार व तीव्र निषाद अ अवरोहात कोमल निषाद व कोमल गांधार असे स्वर लागतात. हा क्षुद्रगीतार्ह राग आहे. गारा वातावरणातून घट्ट बर्फाच्या रूपात होणारा वर्षाव आहे.

१९९९मध्ये ऑस्ट्रेलियात सिडनी येथे पडलेल्या गारा. सोबतीला क्रिकेटचा चेंडू असल्याने आकार स्पष्ट होत आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत