गायकवाड हे चंद्र-सोम-यदू-हैहय-वृष्णी-कृष्णवंशोत्पन्न मराठी आडनाव आहे.

प्रसिद्ध व्यक्ती

संपादन
  • सयाजीराव गायकवाड - मराठा सरदार, बडोद्याचे संस्थानिक.
  • अंशुमन गायकवाड - भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • दत्ताजीराव गायकवाड - भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • डॉ.सुनील बलिराम गायकवाड - भारतीय जनता पक्षाचे खासदार. १६ वी लोकसभा
  • शिवाजीराव रामोजीराव गायकवाड (रजनीकांत) -यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला हिंदी तेलुगू कन्नड तमिळ चित्रपट अभिनेता.
  • अनिलकुमार बलिराम गायकवाड- सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन, तथा जॉईंट एम डी, एम.एस.आर.डी.सी. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग.

हे सुद्धा पहा

संपादन