गाथा म्हणजे देवांच्या स्तुतीपर लिखित पद्यप्रकार. वारकरी संप्रदायातील तुकारामांच्या गाथा प्रसिद्ध आहेत. तसेच गाथा सप्तशती हे ऐतिहासिक काव्य लेखनही प्रसिद्ध आहे.

Wikisource या संकेतस्थळावर पुढील गाथा उपलब्ध आहेत: