गर्न्सी महिला क्रिकेट संघ

(गर्न्सी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
मार्गदर्शक

गर्न्सी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये गर्न्सीचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

गर्न्सी
गर्न्सीचा ध्वज
गर्न्सीचा ध्वज
गर्न्सीचा ध्वज
कर्णधार गुंजन शुक्ला
पहिला सामना
पर्यंत ३१ ऑगस्ट इ.स. २०२१

जर्सीविरुद्ध गर्न्सी महिलांनी ३१ मे २०१९ रोजी पहिला अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.