गरज
निरोगी जीवन जगण्यासाठी शरीरासाठी आवश्यक असलेली गोष्ट
समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय. [१]
निरोगी जीवन जगण्यासाठी शरीरासाठी आवश्यक असलेली गोष्ट | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
उपवर्ग | necessity, object | ||
---|---|---|---|
| |||
![]() |
मानवी गरजा वाढण्याचे मुख्य दोन कारणे आहेत.
- नवीन शोध आणि नवप्रवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा.
- लोकसंख्या मध्ये झालेली वाढ
गरजांची वैशिष्ट्येसंपादन करा
अमर्यादित गरजासंपादन करा
गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून,त्या कधीही न संपणाऱ्या असतात.एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते. गरजा सातत्याने निर्माण होतात.
पुनरुद्भवी गरजासंपादन करा
काही गरजा पुन्हापुन्हा निर्माण होतात.तर काही गरजा प्रसंगानुरूप निर्माण होतात.
वयानुसार गरजासंपादन करा
वेगवेगळ्या गरजा व त्यांचे समाधान वयोपरत्वे बदलत असते.
लिंगानुसार गरजासंपादन करा
स्त्री पुरुषांच्या गरजा अवशक्यता नुसार बदलतात.
पसंतीनुसार गरजासंपादन करा
प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी,आवडीनिवडी आणि पस पसंतीनुसार गरजांची निवड करतो.
हवामानानुसार गरजासंपादन करा
गरजा या वेगवेगळ्या हवामानानुसार, ऋतुमानानुसार बदलत असतात.
संस्कृतीनुसार गरजासंपादन करा
गरजा या संस्कृतीनुसार बदलत असतात.गरजांच्या निवडीवर संस्कृतीचा प्रभाव पडतो. विशेषतः आहार,वेशभूषा इत्यादी.
गरजांचे वर्गीकरणसंपादन करा
गरजांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते.
आर्थिक आणि अर्थिकेत्तर गरजासंपादन करा
- ज्या गरजांची पूर्तता पैशांच्या साहाय्याने केली जाते त्यांना आर्थिक गरजा असे म्हणतात.वेयक्तिकरित्या त्यांचा मोबदला पैशांच्या स्वरूपात दिला जातो.उदा. अन्न,औषध इत्यादी.
- ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येतात त्या म्हणजे आर्थिकेत्तर गरजा होय.उदा.हवा,सूर्यप्रकाश इत्यादी.
वैयक्तिक गरजा आणि सामुहिक गरजासंपादन करा
- ज्या गरजा वेयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्यांना वैयक्तिक गरजा असे म्हणतात.
- ^ गरजा