रावबहादूर गणेश चिमणाजी वाड हे इतिहासविषयक पुस्तके लिहिणारे मराठी लेखक होते.

पुस्तके

संपादन
  • थोरले माधवराव पेशवे : कारकीर्द
  • दक्षिणेतील सरदारांच्या कैफियती, याद्या वगैरे
  • बाजीराव (दुसरा)
  • बाळाजी बाजीराव पेशवा
  • माधवराव बल्लाळ ऊर्फ थोरले माधवराव पेशवे
  • सवाई माधवराव पेशवे, रोजनिशी
  • सातारकर राजे व पेशवे यांच्या रोजनिशींतील निवडक उतारे