संत श्री गजानन महाराजांच्या जीवनातील घटनांवर आधारित एक ग्रंथ आहे. लेखक श्री दासगणू महाराज. या ग्रंथात २१ अध्याय असून क्ष्क्ष ओव्या आहेत.

भक्तांचा असा विश्वास आहे की या ग्रंथाचे पारायण केल्याने इच्छित मनोरथ पूर्ण होतात.

बाह्य दुवेसंपादन करा

http://www.gajanandarshan.com/shri_gajanan_vijay.php