गंगानगर

राजस्थानमधील शहर, भारत

गंगानगर भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे.

हे शहर गंगानगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.