गंगाधर महांबरे

मराठी कवी, लेखक
(गंगाधर महाम्बरे या पानावरून पुनर्निर्देशित)

गंगाधर महांबरे (महाम्बरे) (जन्म : जानेवारी ३१, १९३१; - डिसेंबर २३, २००८) हे मराठी लेखक, कवी व गीतकार होते.[ संदर्भ हवा ]

गंगाधर महांबरे

त्यांचा जन्म मालवण येथे झाला. पुण्याच्या "फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'मध्ये ग्रंथपाल म्हणून त्यांनी काही काळ काम केले.[ संदर्भ हवा ]

काव्य/गीत लेखनाबरोबरच त्यांनी इतर (विशेषतः कोकणातले व्यवसाय व त्या संबंधीचे मार्गदर्शन) लिखाणही केले आहे. त्यांच्या काही मालवणी कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.[ संदर्भ हवा ]

प्रकाशित साहित्य

संपादन
 • ऑटोरिक्षा (देखभाल व दुरुस्ती)
 • आनंदाचे डोही...
 • उत्तुंगतेचा सहजसस्पर्श (सहलेखिका - अरुंधती महाम्बरे)
 • महिलांसाठी उद्योग व्यवसाय
 • लाखमोलाचे उद्योग व्यवसाय
 • उषःकाल (कवितासंग्रह)
 • ओळखपाळख
 • किशोरनामा (कथा)
 • गांधीजीप्रणीत उद्योग-व्यवसाय
 • भगवान गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्म
 • ग्रामीण उद्योगाच्या यशस्वी वाटा
 • चला जाणून घेऊ या! अंकशास्त्र
 • चार्ली चॅप्लिन : काल आणि आज
 • जसे आठवले तसे
 • पी. सावळारामांची चित्रगीते
 • विस्मरणापलीकडील पु .ल.
 • पु. ल. देशपांडे यांची चित्रगीते
 • फिल्म उद्योगी दादासाहेब फाळके
 • प्रतिभावंतांच्या सहवासात
 • प्रवासातील प्रतिभावंत
 • बिजलीचा टाळ (कादंबरी)
 • भावगीतकार ज्ञानेश्वर
 • मौलिक मत्स्यव्यवसाय
 • मराठी गझल
 • मराठी युगुलगीते
 • महाराष्ट्र गौरव गीते
 • महाराष्ट्रातील समाजसुधारक (सहलेखक - सुरेश ढमाल)
 • ग.दि. माडगुळकरांची चित्रगीते
 • माणसं जनातील मनातील
 • मौनांकित (चरित्र)
 • मेडिकल ‍ट्रान्स्क्रिप्शन
 • मोटरसायकल दुरुस्ती : तंत्र व मंत्र
 • मोडी - शिका
 • रंग जीवनाचे (कादंबरी)
 • रसिकेषु (ललित)
 • कविश्रेष्ठ राजा बढे
 • लघुउद्योगाची लक्ष्मणरेषा
 • वॉल्ट डिस्ने (चरित्र)
 • विद्यार्थ्यासाठी उद्योग व्यवसाय
 • विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक कल्पकता
 • वि.स. खांडेकरांची चित्रगीते
 • विस्मरणापलीकडील पु .ल.
 • व्यक्तिचित्रे
 • शुभंकरोती
 • साक्षेपी समीक्षा
 • सैगल

पदलेखन केली नाटके

संपादन
 • गा भैरवी गा
 • चाफा बोलेना
 • तेथे कर माझे जुळती
 • पैसे झाडाला लागतात
 • संतांची कृपा
 • सर्वस्वी तुझाच

गीतलेखन केलेले चित्रपट

संपादन
 • धाकटी मेहुणी
 • युगे युगे मी वाट पाहिली
 • सोबती
 • सौभाग्यकांक्षिणी

लोकप्रिय गीते

संपादन
 • आली आली सर ही ओली
 • कंठातच रुतल्या ताना
 • चिमकुले घरकुल अपुले
 • जीवनाची वाट वेडी
 • तुझ्या पंखावरूनि या
 • तू विसरुनि जा रे
 • त्या तुझिया चिंतनात
 • देवाघरच्या फुला
 • धुंद धुंद ही हवा
 • ना साहवे विराणी
 • निळा सावळा नाथ
 • पाण्यातले पाहाता प्तिबिंब
 • पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव
 • बिजलीचा टाळ नभाचा मृदंग
 • बोलून प्रेमबोल तू लाविलास
 • रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते
 • रंगुनी श्रीहरी कीर्तनी
 • वनी एकटी दमयंती
 • वाटे भल्या पहाटे यावे तुझ्या महाली
 • वायूसंगे येई श्रावणा
 • ना साहवे विराणी
 • शुभंकरोती म्हणा मुलांनो
 • संधीकाली या अशा
 • साउलीस का कळे[ संदर्भ हवा ]

बाह्य दुवे

संपादन