गंगटोक जिल्हा
गंगटोक जिल्ह्याचे नकाशावरील स्थान
गंगटोक (जुने नाव: पूर्व सिक्कीम जिल्हा) हा भारताच्या सिक्कीम राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा सिक्कीम राज्याच्या आग्नेय भागात स्थित असून ह्याच्या पूर्वेला भूतान देश तर ईशान्येला तिबेट आहेत. गंगटोक जिल्ह्याचे मुख्यालय सिक्कीमची राजधानी गंगटोक येथेच आहे. नेपाळी हे येथील प्रमुख भाषा आहे. गंगटोक जिल्हा हे सिक्कीममधील गिर्यारोहण केंद्र मानले जाते.
गंगटोक जिल्हा | |
सिक्कीम राज्यातील जिल्हा | |
सिक्कीम मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | सिक्कीम |
मुख्यालय | गंगटोक |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ९५४ चौरस किमी (३६८ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | २,८३,५८३ (२०११) |
प्रशासन | |
-लोकसभा मतदारसंघ | सिक्किम (लोकसभा मतदारसंघ) |
संकेतस्थळ |