क्रिस ॲडम्स
(ख्रिस ॲडम्स (क्रिकेटर) या पानावरून पुनर्निर्देशित)
क्रिस्टोफर जॉन क्रिस ॲडम्स (६ मे, १९७०:व्हिटवेल, डर्बीशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून प्रत्येकी ५ कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने क्वचित ऑफ स्पिन गोलंदाजी करतो.
याची मुलगी जॉर्जिया ॲडम्स इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|