क्रिस ट्रेम्लेट
इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.
(ख्रिस ट्रेमलेट या पानावरून पुनर्निर्देशित)
क्रिस्टोफर टिमोथी ट्रेमलेट (सप्टेंबर २, इ.स. १९८१:साउधॅम्प्टन, हॅम्पशायर - ) हा ((cr|ENG}}कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
ट्रेमलेट मध्यम-जलदगती गोलंदाज आहे.
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|