ख्याति (दक्षपुत्री)
(ख्याति या पानावरून पुनर्निर्देशित)
ख्याति ( संस्कृत :ख्याति ) ही दक्ष राजाच्या २४ मुलींपैकी एक आहे. तिचा जन्म दक्षाची पत्नी प्रसूतीच्या पोटी झाला. [१] दक्ष राजाला त्यांची पत्नी पंचजनी (विरिणी) हिच्याकडून आणखी ६२ मुले असल्याचे मानले जाते. [२] [३] .त्यातील ख्याती नावाच्या कन्येचा विवाह भृगु ऋषीशी झाला आहे. ख्यातीला धाता आणि विधाता हे दोन मुलगे, तसेच लक्ष्मी ही एक मुलगी आहे. [४]
संदर्भ
संपादन- ^ Vishnu Purana, Padma Purana
- ^ Matsya Purana
- ^ The Matsya Puranam P-I (B.D. Basu) English Translation Ch #5, Page 17
- ^ www.wisdomlib.org (2017-03-15). "Khyati, Khyātī, Khyāti: 18 definitions". www.wisdomlib.org (इंग्रजी भाषेत). 2022-10-28 रोजी पाहिले.