कारळे

(खुरासनीचा पाला या पानावरून पुनर्निर्देशित)

कारळे किंवा खुरसणी ही एक तेलजन्य बी आहे. त्यापासून केलेली कारळ्याची चटणी हा महाराष्ट्रीय जेवणातील एक जिन्नस आहे.[]

कारळ्याच्या बिया

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "लोकमतवरील बातमी खुरसणी उत्पादनात घट". १४ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ ऑक्टोबर, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)