अकोले तालुक्याच्या अगदीच पश्चिमेला असलेलेे खिरविरे ही एक प्रमुख बाजारपेठेेचेे गाव आहे.या बाजारपेठेवर आवलंबून असणारी गावे पाडोशी, पेढेवडी , सांगवी, एकदरे, कोंभाळणे, बिताका, जायनावाडी, ही प्रमुख गावे या मुख्य बाजारपेठेवर आवलंबून आहेत.