खालसा हा शिख धर्माचा एक संप्रदाय आहे. मार्च ३०, १६९९ रोजी शिख धार्मियांचे १०वे गुरू गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली.