संयुक्त राष्ट्रे खाद्य व कृषी संस्था ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. भूकनिवारणासाठी जगभर प्रयत्न करणे हे ह्या संस्थेचे मुख्य कार्य आहे. सध्या जगातील १९१ देश ह्या संस्थेचे सदस्य आहेत.


संयुक्त राष्ट्रे खाद्य व कृषी संस्था
Food and Agriculture Organization of the United Nations (इंग्रजी)
منظمة الأغذية والزراعة للأمم المتحدة (अरबी)
联合国粮食及农业组织 (चिनी)
Organisation des Nations Unies pour l'alimentation et l'agriculture (फ्रेंच)
Продовольственная и сельскохозяйственная организация (रशियन)
Organización de las Naciones Unidas para la Agricultura y la Alimentación (स्पॅनिश)
प्रकार विशेष संस्था
स्थिती कार्यरत
स्थापना १६ ऑक्टोबर १९४५
मुख्यालय इटली रोम, इटली
संकेतस्थळ fao.org