खलबत्ता हे एक पुरातन भारतीय पाकसाधन आहे. यासारखी साधने इतर संस्कृतींमध्येही सापडतात.

खलबत्ता

स्वरूप संपादन

हे एक पूर्वीपासून वापरले जाणारे साधन आहे. खलबत्ता हा साधारण दगडी, तर अनेकदा धातुचाही असतो. यात एक दगडाचे उभट आकाराचे भांडे असते. आणि एक दगडी दंडगोलाकार काठी असते.

वापर संपादन

सरण बारीक करण्यासाठी तुम्ब्याचा वापर केला जातो. एखादे मिश्रण तयार करण्यासाठी याचा वापर होतो खलबत्ता हा पदार्थ बारीक कुटण्यासाठी वापरला जात होता. प्राचीन काळी औषधी-वनस्पती वाटण्यासाठी वापर होत असे. अजूनही गावामध्ये खलबत्ता वापरला जातो.