क्षमा चंदन (जन्म ३० सप्टेंबर १९९१ मुंबई, महाराष्ट्र) ही भारतीय संशोधक आणि दंतवैद्य आहे. तिला २०२० मधील जागतिक लीडर पुरस्कारांद्वारे वर्षातील सर्वात नाविन्यपूर्ण आणि अग्रगण्य दंतचिकित्सक पुरस्कार दाण्यात आला.[]

शिक्षण आणि कारकीर्द

संपादन

तिने मुंबईतून दंत शस्त्रक्रियेत बॅचलर पूर्ण केले. तिने प्रोस्टोडोन्टिक्स आणि ओरल इम्प्लांटोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. २०१७ मध्ये तिने इंटरनॅशनल जर्नल ऑफ करंट रिसर्च आणि आय.ओ.एस.आर जर्नल ऑफ डेंटल अँड मेडिकल सायन्सेसमध्ये तिचा शोधनिबंध प्रकाशित केला.[]

शोधनिबंध

संपादन

इम्प्लांट समर्थित ओव्हरडेंचर संलग्नक[]

प्रोस्टोडॉन्टिक्समध्ये मॅग्नेट[]

पुरस्कार

संपादन

भारतातील सर्वात प्रमुख आरोग्य सेवा पुरस्कारांद्वारे सर्वात तरुण स्माईल मेकओव्हर तज्ञ

वर्षातील सर्वात नाविन्यपूर्ण आणि अग्रगण्य दंतचिकित्सक’ जागतिक नेते पुरस्कार २०२०

संदर्भ

संपादन
  1. ^ "Dr Kshama Chandan introduces The Smile Diet". www.mid-day.com (इंग्रजी भाषेत). 2020-03-23. 2021-11-30 रोजी पाहिले.
  2. ^ IWMBuzz, Author: (2021-03-18). "Dr. Kshama Chandan talks about ageing changes on teeth and gums". IWMBuzz (इंग्रजी भाषेत). 2021-11-30 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link)
  3. ^ "Implant Supported Overdenture Attachments- A Review" (PDF). IOSR Journal of Dental and Medical Sciences (IOSR-JDMS). 25-11-2017. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "MAGNETS IN PROSTHODONTICS" (PDF). International Journal of Current Research. 31 October 2017.