क्लिओपात्रा, मॅसेडोन
ही मॅसेडोनियाचा राजा आणि अलेक्झांडर द ग्रेट याचा पिता, फिलिप दुसरा याची पत्नी होती. ती मॅसेडोनियाची असल्याने तिच्या आणि फिलिपच्या संततीचा मॅसेडोनियाच्या राज्यावर खरा अधिकार असावा अशी तिच्या कुटुंबियांची आणि फिलिपच्या काही अधिकाऱ्यांची धारणा होती.
हा लेख मॅसेडोनचा राजा फिलिप दुसरा याची पत्नी व अलेक्झांडर द ग्रेट याची सावत्र आईऔर असलेली क्लिओपात्रा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, क्लिओपात्रा (निःसंदिग्धीकरण).
फिलिपच्या मृत्युनंतर आणि अलेक्झांडर राजा झाल्यानंतर क्लिओपात्रा आणि तिच्या तान्ह्या मुलाचा वध करण्यात आला. या वधामागे ऑलिम्पियासचा हात असल्याचे सांगितले जाते.