क्लाइड टॉमबॉ
(क्लाईड टॉमबॉघ या पानावरून पुनर्निर्देशित)
क्लाइड टॉमबॉ (Clyde Tombaugh; ४ फेब्रुवारी १९०६ - १७ जानेवारी १९९७) हा एक अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ होता. १९३० साली प्लूटो ह्या बटुग्रहाचा शोध लावण्यासाठी तो ओळखला जातो.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत