क्रोएशिया एअरलाइन्स

क्रोएशिया एअरलाइन्स (Croatia Airlines) ही क्रोएशिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९३४ साली स्थापन झालेली क्रोएशिया एअरलाइन्स बाल्कन, पूर्व युरोप इत्यादी भागांमधील अनेक शहरांना विमानसेवा पुरवते. झाग्रेबजवळील झाग्रेब विमानतळावर प्रमुख तळ असलेली क्रोएशिया एअरलाइन्स २००४ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे.

क्रोएशिया एअरलाइन्स
Croatia Airlines Logo.svg
आय.ए.टी.ए.
OU
आय.सी.ए.ओ.
CTN
कॉलसाईन
CROATIA
स्थापना २० ऑगस्ट १९८९
हब झाग्रेब विमानतळ
मुख्य शहरे स्प्लिट
दुब्रोव्हनिक
झदर
फ्रिक्वेंट फ्लायर माइल्स ॲन्ड मोअर
अलायन्स स्टार अलायन्स
विमान संख्या १२
ब्रीदवाक्य Više od udobnog leta (क्रोएशियन)
मुख्यालय झाग्रेब, क्रोएशिया
संकेतस्थळ http://www.croatiaairlines.hr/
फ्रांकफुर्ट विमानतळावर थांबलेले क्रोएशिया एअरलाइन्सचे एअरबस ए३१९ विमान

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: