क्रिस (निःसंदिग्धीकरण)
क्रिस हे काही संस्कृत्यांमध्ये व्यक्तिवाचक नाव म्हणून वापरले जाते. तसेच अन्य वस्तूंसाठीही क्रिस हे नाव वापरलेले आढळते.
क्रिस या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत :
- क्रिस (शस्त्र) - आग्नेय आशियात इतिहासकाळापासून प्रचलित असलेले पात्याचे शस्त्र.