क्रिस कूपर
क्रिस्टोफर वॉल्टन क्रिस कूपर (९ जुलै, १९५१:कॅन्सस सिटी, मिसूरी, अमेरिका - ) हा अमेरिकन दूरचित्रवाणी तसेच चित्रपट अभिनेता आहे. याने अमेरिकन ब्युटी, ऑक्टोबर स्काय, द बोर्न आयडेन्टिटी, सीबिस्किट, अ टाइम टू किल, यांसह अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या.
याने लोनसम डव्ह या दूरचित्रवाणी मालिकेत शेरिफ जुलै जॉन्सनची भूमिका केली होती.