क्रांतिकारक

स्वातंत्र्यलढ्यातील सहभागी व्यक्ती
(क्रांतीकारक या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रांती करणाऱ्या व/किंवा अशा कार्यवाहीत भाग घेणाऱ्या व्यक्तींना क्रांतिकारक म्हणतात. इ.स. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्ययुद्धात मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, शेवटचा मुघल बादशाहा बहादूरशाह जफर वगैरे स्वातंत्रवीरांचा सक्रिय सहभाग होता. मात्र स्वातंत्र्ययुद्ध अयशस्वी झाले, आणि भारतात ब्रिटिश सरकारचे शासन सुरू झाले. त्यापूर्वी आणि त्यानंतरही ज्या क्रांतिकारांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी हरप्रकारे प्रयत्‍न केले अशा काही क्रांतिकारकांची ही यादी :



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.