कौसल्या गोरे या दादामहाराज सातारकर यांची नात व बाबा महाराज सातारकरांच्या ज्येष्ठ भगिनी आहेत. त्यांनी हरिपाठावर पुस्तक लिहिलेले आहे.

पुस्तके

संपादन
  • ईश्वरनिष्ठांची मांदियाळी (संतांच्या जीवनावर लिहिलेल्या व सकाळ तसेच लोकमत या वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेल्या लेखमालांचे पुस्तक स्वरूप)
  • नवल उदयला चंडांशु (दादामहाराज सातारकर यांचे चरित्र).
  • हरि मुखे म्हणा (ज्ञानेश्वरकृत हरिपाठाचे विवरण)