कोळी ग्रामीण साहित्य संमेलन

डिसेंबर २०१० मध्ये ठाणे शहरात भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी ठाणे जिल्ह्यात काही संमेलनपूर्व ग्रामीण साहित्य संमेलने भरली होती. त्यांतले एक २८ नोव्हेंबर २०१० रोजी, सातपाटी नावाच्या गावी कोळी ग्रामीण साहित्य संमेलन या नावाखाली झाले होते. त्याचे संमेलनाध्यक्ष डॉ. महेश वेळुसकर होते.


हे सुद्धा पहा संपादन

मराठी साहित्य संमेलने