कोरियेन्तेस (प्रांत)

कोरियेन्तेस (स्पॅनिश: Provincia de Corrientes) हा आर्जेन्टिना देशाच्या ईशान्य भागातील एक प्रांत आहे. ब्राझिल, पेराग्वेउरुग्वे ह्या तीन देशांच्या सीमा कोरियेन्तेस प्रांताला लागून आहेत.

कोरियेन्तेस
Provincia de Corrientes
Taragüí (गुआरानी)
आर्जेन्टिनाचा प्रांत
Bandera de la Provincia de Corrientes.svg
ध्वज
COA Corrientes-argentina.svg
चिन्ह

कोरियेन्तेसचे आर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
कोरियेन्तेसचे आर्जेन्टिना देशामधील स्थान
देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
राजधानी कोरियेन्तेस
क्षेत्रफळ ८८,१९९ चौ. किमी (३४,०५४ चौ. मैल)
लोकसंख्या ९,९३,३३८
घनता ११.३ /चौ. किमी (२९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AR-W
संकेतस्थळ http://www.corrientes.gov.ar


बाह्य दुवेसंपादन करा