कोरलड्रॉ (इंग्लिश: CorelDraw) हे उपयोजन सॉफ्टवेर आहे. त्याची सर्वात नवी आवृत्ती कोरलड्रॉ एक्स५ आहे.हे सॉफ्टवेर मुळात ग्राफिक्स डिझाईन करण्यासाठी वापरले जाते.याचा मुख्य उद्देश टाईप करणे नसून टाईप केलेल्या भागावर वेगवेगळ्या प्रक्रिया करणे.तसेच वेगवेगळे आकृत्या तयार करणे.वेगळे लोगो,पोस्टर,बॅनर तयार करणे,चित्रास शेप देणे,कलर देणे,शेड देणे.अशा अनेक कामासाठी कोरल वापरले जाते. कोरल मध्ये तयार होत असलेल्या प्रत्येक फाईलचे मुख्यतः एक्स्टेंशन .cdr हे असते.प्रथम कोरल ओपन केल्यावर विनानावी फाईल ओपन होते.

प्रारंभिक आवृत्ती १९९१
सद्य आवृत्ती एक्स५
(फेब्रुवारी २३, २०१०)
संगणक प्रणाली मायक्रोसॉफ्ट विंडोज
सॉफ्टवेअरचा प्रकार व्हेक्टर ग्राफिक्स एडिटर
सॉफ्टवेअर परवाना प्रताधिकारित
संकेतस्थळ कोरलड्रॉ मुखपृष्ठ









बाह्य दुवे संपादन

कोरलड्रॉ X5 अधिकृत संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)