कोयनानगर

महाराष्ट्रातील एक गाव
Disambig-dark.svg

हे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे. जवळच कोयना धरण आहे.

वैशिष्ट्येसंपादन करा

येथे व्यसनमुक्ती केंद्र आहे.

पाहण्यासारखी ठिकाणेसंपादन करा

  • कोयना धरण
  • जवाहरलाल नेहरू उद्यान.
  • नवजा विद्युतनिर्मिती प्रकल्प.