कोनीय त्वरण हे कोनीय वेगाचा बदलाचा दर किंवा कोनीय वेगाचे कालसापेक्ष भैदिज होय. एसआय एककांमध्ये हे त्रिज्यी प्रत्येकी वर्ग सेकंद मध्ये मोजले जाते. (rad/s, त्रि/से). हे परिमाण ग्रीक अक्षर अल्फा (α) ने दर्शविले जाते.[१]

गणिती व्याख्या संपादन

कोनीय त्वरण पुढीलप्रमाणे व्याख्यित केली जाते::

  , or
  ,

येथे   हे कोनीय वेग,   हे रेषीय स्पर्शी त्वरण, आणि r हे सहनिर्देशक व्यवस्थातील मूलबिंदूपासून पदार्थापर्यंतचे अंतर.


संदर्भ संपादन