कोतोकू
जपानचा सम्राट
कोतोकू (जपानी:孝徳天皇;कोतोकू तेन्नो; ५९६ - २४ नोव्हेंबर, ६५४) हा जपानच्या पारंपारिक उत्तराधिकारी क्रमवारीनुसार[१] जपानचा ३६वा सम्राट होता.[२] त्याने सन ६४५ ते ६५४ या कालावधीत राज्य केले.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Ponsonby-Fane, Richard. (1959). The Imperial House of Japan, p. 50.
- ^ Imperial Household Agency (Kunaichō): 孝徳天皇 (33)