महाराष्ट्रातील वास्तव्य नाशिक, ठाणे, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आहे, तर गुजरातेत डांग, नवसारी, धरमपूर, सुरत या जिल्ह्यांमधून वास्तव्य करणाऱ्या कोकणा आदिवासी समाजाच्या बोली भाषेस कोकणा बोलीभाषा असे म्हणतात.

Wiktionary-logo-mr.png
Look up कोकणा बोलीभाषा in
Wiktionary, the free marathi dictionary.
कोकणा बोलीभाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा