कॉव्हेंट्री सिटी एफ.सी.

कॉव्हेंट्री सिटी फुटबॉल क्लब (इंग्लिश: Coventry City Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या कॉव्हेंट्री शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८३ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या द चॅंपियनशिप ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमधून खेळतो. अनेक वर्षे प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या ह्या संघाचे २०१२ सालचे प्रदर्शन खराब होते ज्यामुळे पुढील हंगामामध्ये तिसऱ्या दर्जाच्या लीगमध्ये खेळेल.

कॉव्हेंट्री सिटी
पूर्ण नाव कॉव्हेंट्री सिटी फुटबॉल क्लब
टोपणनाव द स्काय ब्लू
स्थापना इ.स. १८८३
मैदान रिकोह अरेना
कॉव्हेंट्री, वेस्ट मिडलंड्स, इंग्लंड
(आसनक्षमता: ३२,६९०)
लीग द चॅंपियनशिप
२०११-१२ २३वा
यजमान रंग
पाहुणे रंग


बाह्य दुवे संपादन करा