कॉलेज स्टेशन (टेक्सास)
कॉलेज स्टेशन अमेरिकेतील टेक्सास राज्यात असलेले शहर आहे. ब्राझोस काउंटीमध्ये असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ९३,८५७ इतकी तर २०१३ च्या अंदाजानुसार १,००,०५० होती.[१][२] कॉलेज स्टेशनची बहुसंख्य वस्ती टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे.
अर्थव्यवस्था
संपादनमे, २००८ च्या सुमारास येथील बेकारीचे प्रमाण ३-४% होते. टेक्सासमधील सर्वात कमी बेकारीप्रमाणांचे मुख्य कारण येथील विद्यापीठ व संलग्न संस्था आहेत.[३][४] तरीही बेकारी ही येथील एक समस्या समजली जाते.[५]
संदर्भ
संपादन- ^ "Geographic Identifiers: 2010 Demographic Profile Data (G001): College Station city, Texas". April 21, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Incorporated Places and Minor Civil Divisions Datasets: Subcounty Resident Population Estimates: April 1, 2010 to July 1, 2012: Texas". April 21, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Texas Employers Add 8,700 Jobs in May" (PDF). 2008-06-20. p. 2. 2008-08-21 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2008-07-01 रोजी पाहिले.
- ^ नॉमन, ब्रेट (2005-05-15). "New equation gives more realistic look at local jobless rate". 2005-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-07-01 रोजी पाहिले.
- ^ "College Station Demographic Report" (PDF). p. 2. 2008-07-01 रोजी पाहिले.