कॉर्नेलियस व्हँडरबिल्ट तिसरा

(कॉर्नेलियस व्हान्डरबिल्ट तिसरा या पानावरून पुनर्निर्देशित)

ब्रिगेडियर जनरल कॉर्नेलियस नेली वॅंडरबिल्ट तिसरा (५ सप्टेंबर, १८७३ - १ मार्च, १९४२) हा अमेरिकेचा लश्करी अधिकारी, संशोधक आणि अभियंता होता.

कॉर्नेलियस व्हॅंडरबिल्ट तिसरा