वैमानिक कक्ष
(कॉकपीट या पानावरून पुनर्निर्देशित)
विमान उडवणाऱ्या वैमानिकाच्या वैमानिक कक्ष असे म्हणतात.
या कक्षात
- जमीनीवरील हवाई नियंत्रकांशी संवाद
- विमानाच्या इंजिनाचे नियंत्रण
- हवेचा वेग मापन
- विमानाचा यांत्रिक प्रवास मापन
- विमानाची दिशा दर्शक
- विमानाची उंची दर्शक
- तापमान नियंत्रण
- हवेच्या दाबाचे नियंत्रण
- वेग नियंत्रण
- इंधनाचा प्रवाह
- विमान प्रवासातील अडथळे
या सर्व प्रकारांचे नियंत्रण होते. यातच ब्लॅक बॉक्स असतो.