केशव विष्णू बेलसरे

(के वि बेलसरे या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रा. के. वि. बेलसरे: (केशव विष्णू बेलसरे तथा 'बाबा बेलसरे') ( ८ फेब्रुवारी १९०९ - निधन: ३ जानेवारी १९९८)
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य. पौर्वात्य व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास. भारतीय अध्यात्म विशद करणारे अनेक ग्रंथ लिहिले. ग्रंथ व प्रवचने यांच्या माध्यमातून नामस्मरणाचा प्रसार.[ संदर्भ हवा ]

के. वि. बेलसरे

के.वि. बेलसरे
मूळ नाव केशव विष्णू बेलसरे
जन्म ८ फेब्रुवारी
सिकंदराबाद (आंध्र प्रदेश)
निर्वाण ३ जानेवारी १९९८
संप्रदाय समर्थ संप्रदाय
गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
भाषा मराठी
संबंधित तीर्थक्षेत्रे गोंदवले
व्यवसाय तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक
(सिद्धार्थ कॉलेज, मुंबई)
वडील विष्णू
पत्नी इंदिरा
अपत्ये प्रा. श्रीपाद बेलसरे


के. वि. बेलसरे यांची ग्रंथरचना

संपादन
  • अंतर्यात्रा
  • आनंद साधना (आध्यात्मिक आत्मचरित्र)
  • उपनिषदांचा अभ्यास
  • चैतन्यसुधा समाधान पर्व
  • भावार्थ भागवत
  • शरणागती
  • श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज (चरित्र आणि वाङ्मय)
  • संतांचे आत्मचरित्र
  • साधकांसाठी संतकथा
  • सार्थ श्रीदासबोध