के. बालाधंदायुथम (एप्रिल २,इ.स. १९१८-??) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.