के. गोपीनाथ
के. गोपीनाथ (जन्म: १९ नोव्हेंबर १९६२) हे भारतीय राजकारणी आहेत आणि २०११ मध्ये होसूर मतदारसंघातून तामिळनाडू विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.[१] भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून, ते यापूर्वी २००१ [२] आणि २००६ च्या निवडणुकीत होसूर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते.[३]
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर १९, इ.स. १९६२ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
२०१६ च्या निवडणुकीत त्यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमच्या पी. बालकृष्ण रेड्डी यांच्याकडून होसूरची जागा गमावली.[४][५] २०२४ मधील लोकसभा निवडणूकीत ते कृष्णगिरी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले.
संदर्भ
संपादन- ^ "List of MLAs from Tamil Nadu 2011" (PDF). Government of Tamil Nadu. 2017-04-26 रोजी पाहिले.
- ^ 2001 Tamil Nadu Election Results, Election Commission of India
- ^ 2006 Tamil Nadu Election Results, Election Commission of India
- ^ "Hosur (Tamil Nadu) Election Results". Infobase. 2017-05-02 रोजी पाहिले.
- ^ India Today (13 July 2024). "Ex-legislators | In the major league now" (इंग्रजी भाषेत). 6 August 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 August 2024 रोजी पाहिले.