कुवेंपु

कन्नड कवी
(के.वी. पुत्तपा या पानावरून पुनर्निर्देशित)

कुवेंपु तथा कुप्पळ्ळी वेंकटप्पा पुट्टप्पा (इ.स. १९०४:कर्नाटक, भारत - इ.स. १९९४) हे एक कन्नड कवी, नाटककार, कथालेखक आणि टीकाकार होते.

कुप्पळ्ळी वेंकटप्पा पुट्टप्पा
कुवेंपु
जन्म नाव कुप्पळ्ळी वेंकटप्पा पुट्टप्पा
जन्म २९, दशंबर, १९०४
कर्नाटक, भारत
मृत्यू ११/११/१९९४
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा कन्नडा
साहित्य प्रकार कविता; कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती कानूरु हेग्गडिति; मलेगळल्लि मदुमगळु
वडील वेंकटप्प गौडा
आई सीतम्मा
पत्नी हेमावती

शिमोग्यातील विद्यापीठाला यांचे नाव दिलेले आहे तसेच म्हैसूरमधले त्यांचे राहते घर तसेच कुप्पळ्ळी येथील वाडा आता स्मारक म्हणून जतन करण्यात आला आहे. कुवेंपु प्रतिष्ठानाने मानचिन्हांसह पाच लाख रुपयांचा एक राष्ट्रीय पुरस्कार २०१३ पासून सुरू केला.

या पुरस्कारासाठी, २०१५ साली श्याम मनोहर यांची निवड झाली.