के.आर. विजया
(के.आर.विजया. या पानावरून पुनर्निर्देशित)
के.आर. विजया (इ.स. १९४८ - ) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. ही प्रामुख्याने तमिळ चित्रपटांतून अभिनय करते.
के.आर. विजया | |
---|---|
जन्म |
इ.स. १९४८ त्रावणकोर, केरळ, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | १९६३-६६, १९६९-सद्य |
भाषा | |
पती | वेलायुत नायर |
अपत्ये | हेमलता नायर |